रक्तदान हेच जीवनदान — एक पाऊल दुसऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी!

👉 आमची प्रमुख वैशिष्ट्ये

  • २४x७ अविरत सेवा: दिवस-रात्र तातडीच्या वेळी सर्व रक्तघटक उपलब्ध.
  • ८+ रक्त घटक: FDA व CDSCO मान्यताप्राप्त सर्व आवश्यक रक्त घटकांची उपलब्धता.
  • १००% सुरक्षित व तपासणीकृत: शासकीय मानकांनुसार संपूर्ण आधुनिक चाचण्या केलेले सुरक्षित रक्त.
  • ॲफेरेसीस तंत्रज्ञान: सिंगल डोनर प्लेटलेट्स (SDP) व सिंगल डोनर प्लाझ्मा संकलन सुविधा.

👉 रक्तदान शिबिर आयोजित करा

“आपल्या वाढदिवस, वर्धापन दिन किंवा सामाजिक उपक्रमात रक्तदान शिबिर आयोजित करा!”

रक्तदान शिबिर आयोजनासाठी आणि जनजागृतीसाठी आमच्या टीमशी थेट संपर्क साधा.

📞 शिबिर समन्वयक संपर्क: 9850220047 / 9764970505 / 9158078844 / 9960534188 / 9823536953 / 8390304691

👉 रक्तदाता पात्रता

  • वय: १८ ते ६५ वर्षे
  • वजन: किमान ४५ किलो
  • हिमोग्लोबिन: किमान १२.५ gm/dl
  • टीप: रक्तदान केल्याने शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही; २४ ते ४८ तासांत रक्तपेशी पूर्ववत होतात.

👉 अधिकृत शासकीय मान्यता

अन्न व औषध प्रशासन (FDA, महाराष्ट्र शासन) व CDSCO नवी दिल्ली मान्यताप्राप्त

• परवाना क्रमांक: MH/104221

• पत्ता: सर्व्हे नं. ३५५/२ए/५, जुना प्लॉट नं. १०, सोनामाता नगर, मशाल वस्ती जवळ, विजापूर रोड, सोलापूर – ४१३००४.

• २४x७ आपत्कालीन संपर्क: 9850220047 / 9764970505 / 8390304691 / 9158078844 / 9960534188