१. प्रस्तावना :
“तुमच्या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिर आयोजित करून गरजू रुग्णांचे प्राण वाचवा.”
महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर कॉर्पोरेट कंपन्या, आयटी पार्क्स, बँका आणि उद्योग समूहांसोबत मिळून सुरक्षित व भव्य रक्तदान शिबिरे आयोजित करते.
२. कंपन्यांसाठी आमच्या विशेष सुविधा :
- संपूर्ण तांत्रिक व वैद्यकीय टीम: तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित लॅब टेक्निशियन आणि समुपदेशक.
- आधुनिक व निर्जंतुक उपकरणे: रक्तदात्यांच्या सुरक्षेसाठी १००% निर्जंतुक साहित्य.
- प्रमाणपत्रे व भेटवस्तू: सर्व रक्तदात्यांना अधिकृत रक्तदान प्रमाणपत्र आणि डोनर कार्ड.
- CSR प्रमाणपत्र: शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल कंपनी/संस्थेला विशेष सन्मानपत्र व CSR सहभाग प्रमाणपत्र.
३. शिबिर आयोजित करण्यासाठी संपर्क :
- 📞 CSR समन्वयक: 9209231275 / 9764970505
- 📍 पत्ता: सर्व्हे नं. ३५५/२ए/५, जुना प्लॉट नं. १०, सोनामाता नगर, मशाल वस्ती जवळ, विजापूर रोड, सोलापूर – ४१३००४.