संस्थेचे नाव: श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर बहुउद्देशीय समाजसेवी व संशोधन संस्था
ब्लड सेंटरचे नाव: मे. महात्मा बसवेश्वर ब्लड सेंटर
परवाना व शासकीय मान्यता:
- परवाना क्रमांक (License No.): MH/104221
- परवाना जारी दिनांक: १५/११/२०२१
- परवाना वैधता: १५/११/२०२१ ते १४/११/२०२६ पर्यंत
- मान्यता: अन्न व औषध प्रशासन (FDA, पुणे विभाग) आणि CDSCO नवी दिल्ली द्वारे अधिकृत परवानाधारक.



राष्ट्रीय व राज्य मानके (NACO & MSACS Guidelines):
- १००% सुरक्षित व तपासणी केलेले रक्त: NACO च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार प्रत्येक रक्त पिशवीची ५ अनिवार्य चाचण्यांद्वारे (HIV, Hepatitis B, Hepatitis C, Syphilis आणि Malaria) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने काटेकोर तपासणी केली जाते.
- कडक गुणवत्ता नियंत्रण: MSACS च्या निकषांनुसार संकलन, साठवणूक आणि रक्त घटक वितरणाची संपूर्ण डिजिटल व पारदर्शक नोंद ठेवली जाते.
- स्वेच्छा रक्तदान व समुपदेशन: सुरक्षित रक्तपुरवठ्यासाठी प्रशिक्षित समुपदेशकांद्वारे दात्यांचे योग्य समुपदेशन करून केवळ स्वेच्छा रक्तदानाला प्राधान्य दिले जाते.
संस्थेचे संचालक मंडळ / व्यवस्थापन (Board of Trustees & Directors)

श्री. वैभव राऊत

श्री. विशाल कोळी

श्री. संतोष थोरात

श्री. शिवानंद तुप्पद

श्री. सोमनाथ बिराजदार

श्री. नागार्जुन जिंकले
सक्षम तांत्रिक व वैद्यकीय टीम (Competent Technical Staff)
आमच्या ब्लड सेंटरमध्ये रुग्णांना २४ तास तत्पर आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी उच्चशिक्षित वैद्यकीय अधिकारी, अनुभवी तंत्रज्ञ आणि सेवाभावी वैद्यकीय कर्मचारी अविरत कार्यरत आहेत.
- वैद्यकीय अधिकारी (Medical Officers):
- डॉ. शैलेश श्यामलिंग पाटणे
- डॉ. शरद शामराव जाधव
- डॉ. राहुल दत्तात्रेय देशपांडे
- तांत्रिक पर्यवेक्षक (Technical Supervisor):
- सौ. अश्विनी दीपक चौधरी
- श्री. नागार्जुन जिंकले
- लॅब टेक्निशियन (Technicians):
- श्री. पद्मिनी नागेश हबिब
- सौ. सीमा नागप्पा मैंदर्गी
- सौ. रीटा प्रमोदकुमार मेश्राम
- श्री. कौस्तुभ मल्लेश खैरावकर
- श्री. विनीत दिगंबर रिंगने
- श्री. ऋषिकेश सीताराम बोराडे
- नोंदणीकृत नर्सेस (Registered Nurses):
- सौ. वैशाली बाबासाहेब कुंभार
- सौ. परवीन इकबाल गुलबर्गा
- जनसंपर्क अधिकारी (Public Relation Officer)
- सौ.अर्चना मार्तंड शिंदे
- श्री. प्रविण गरड